शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अकोलानजीकच्या अपघातात यवतमाळचा दुचाकीस्वार युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:05 IST

या अपघातात सचिन मेश्राम गंभीर जखमी होऊन घटना स्थळावरच   त्यांचा दृर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्दे सचिन मेश्राम वय ३८  असे मृतकाचे नाव आहे.  भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली.

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणीरंभापुर नजीक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.  सचिन मेश्राम वय ३८  असे मृतकाचे नाव आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन राजु मेश्राम वय ३८ रा.आदर्श नगर यवतमाळ हे आपल्या दुचाकी क्रंमाक एम.एच.२८ बी .सी.७४०३ जात होते.  दरम्यान नागपूर कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच.४० एके.९७६५ या ट्रक ने दुचाकीवरून जाणार्या सचिन मेश्राम यांना चिरडले.    या अपघातात सचिन मेश्राम गंभीर जखमी होऊन घटना स्थळावरच   त्यांचा दृर्दैवी मृत्यू झाला.   घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी योगेश काटकर, संजय इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहीस्तोर पोलीस दफ्तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस करत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातYavatmalयवतमाळNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6