शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धुलीवंदनच्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:21 IST

अंदुरा (अकोला ) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अंदुरा येथील युवा शेतकऱ्याने धुलीवंदनच्या दिवशी आत्महत्या केली.

अंदुरा (अकोला ) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अंदुरा येथील युवा शेतकऱ्याने धुलीवंदनच्या दिवशी आत्महत्या केली. अतुल नारायण भगत (३५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.स्थानिक अंदुरा येथील शेतकरी अतुल नारायण भगत याने शेती व इतर कामासाठी बँकेकडून व खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही वर्षांपासून शेतीत अपेक्षीत उत्पन्न होत नव्हते. यावर्षी लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अतुल भगत याने २१ मार्च रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राम आंबेकर, राम नेमाडे यांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर रोहणकर व कोतवाल राजु डाबेराव हे उपस्थित होते.अतुल हा घरातील कर्ता पुरुष होता.कर्ता पुरुष गेल्याने भगत कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.(वार्ताहर) 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या