शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसच्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 18:54 IST

अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

अकोला - युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर 2 ते 15 आॅक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कावरे यांच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यामध्ये युवक काँग्रेस अकोला महानगर च्या वतीने 13 आॅक्टोंबर रोजी निबंध स्पधेर्चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमध्ये शहरातील शिवाजी माध्यमिक शाळा, जागृती विद्यालय, न्यु इंग्लिश, शिवाजी टाउन शाळा, ज्योती विद्यालय, बाल शिवाजी शाळा, सावित्रीबाई फुले या शाळेसह जिल्ह्यातील शाळांच्या साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर निबंध स्पर्धेस प्रारंभ झाला. महात्मा गांधी यांच्या विचारांचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या स्पधेर्चे आयोजन केल्याची माहिती सागर कावरे यांनी दिली. स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध गटांमध्ये पारितोषिक देण्यात आले. यासोबतच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन प्रदेश सचिव सागर कावरे पाटील, अंशुमन देशमुख यांनी केले होते. यावेळी गोपाल सांगूनवेढे, विलास तायडे, फैसल खान, अभिलाष तायडे, शेख कलीम, भूषण चतरकर, अभय टाले, मोहम्मद शारीक, निखिल पडघन, मुन्ना नहाटे, फरहान इर्शाद खान यांनी निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस