शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चान्नी येथील युवकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:06 IST

चान्नी येथील ३२ वर्षीय युवक नीलेश उत्तम अस्वार बुधवारी दुपारी १ वाजता विश्वमित्र नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री / चान्नी : पातूर तालुक्यातील चान्नी येथील ३२ वर्षीय युवक बुधवारी दुपारी १ वाजता विश्वमित्र नदीवर अंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहामध्ये पडून वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली.नीलेश उत्तम अस्वार असे मृतकाचे नाव आहे. नीलेश अस्वार बुधवारी पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच, दिवानी येथील तरुणांनी दिवसभर नदीमध्ये शोध घेतला; परंतु मृतदेह आढळून आला नाही. तरुणांनी गुरुवारी सकाळपासून नदीमध्ये शोध मोहीम राबविली. अखेर नीलेश अस्वार याचा मृतदेह २४ तासानंतर गुरुवारी दुपारी नदीमध्ये अडकलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच पातूरचे नायब तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन, पोलीस प्रशासन त्वरित घटनास्थळी दाखल झाले. चान्नी, दिवाणी येथील सुरेश बर्डे, देवमन चराटे, शांताराम गाडगे, संगीत घुगे, नामदेवराव गायकवाड, सुपा टाके, अ‍ॅड. सुरेश पवार, राजू चराटे, किशोर अस्वार यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरriverनदी