शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युवकाने प्रेमसंबंध नाकारले; युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:02 IST

आघात सहन न झाल्याने मुलीने पुण्यात गेल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील शेळद येथील चुलत बहीण-भावाचे प्रेम संबध असल्याचे कळल्यावर मुलीच्या आईने मुलाच्या घरी जाऊन जाब विचारला असता ‘तो मी नव्हे’ म्हणत, युवकाने मुलीला झिडकारले. हा आघात सहन न झाल्याने मुलीने पुण्यात गेल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी चुलत भाऊ किरण याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या मुलीचे १० आॅगस्ट २०१८ पासून ९ जून २०२० दरम्यान चुलत भाऊ किरण याच्यासोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या आईला मिळाल्यावर तिने मुलाच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. परंतु त्याने प्रेम संबध असल्याचा इन्कार केला आणि मुलीच्या आईला अपमानित करून हाकलून दिले. त्यानंतर मृत मुलीच्या आईने, मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि झाले गेले विसरून जा असे सांगत, २ जून २०२० मोठ्या मुलीकडे भोसरी, पुणे येथे पाठविले. युवकाने नाकारल्यामुळे युवतीला तो आघात सहन झाला नाही. तिने बहिणीच्या घरातच ९ जून २०२० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आईने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देत, मुलीच्या आत्महत्येसाठी प्रियकर किरण हा जबाबदार असल्याचा आरोप केला. तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी मंगळवारी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर