शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाची  धग तिसऱ्या  दिवशीही कायम

By atul.jaiswal | Updated: December 6, 2017 14:12 IST

अकोला :  शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांशी केली चर्चाचार वाजेपर्यंत घेणार योग्य निर्णय

अकोला :  शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे. बुधवारी सकाळी यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा केली. सरकारसोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

शेतकरी जागर मंचाने यशवंत सिन्हा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात छेडलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकी जागर मंचाचे अनेक कार्यकर्ते सोमवारपासून पोलिस मुख्यालयात ठिय्या देऊन बसले आहेत. त्यातच अनेक राजकीय पक्षांनी सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा घोषित केल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली  आंदोलनाच्या दुसºया दिवशी मंगळवारी सर्वच राजकीय पक्ष व संघटनांचा आंदोलनास पाठिंबा मिळाली. दिवसभरात भंडाºयाचे खासदार भाजप नेते नानाभाऊ पटोले व इतर नेत्यांनी आंदोलनास्थळाला भेटी देऊन समर्थन व्यक्त केले. रात्री आमदार बच्चू कडू देखील या आंदोलनात सहभागी झाले. हे सर्व नेते व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी रात्रभर पोलिस मुख्यालयात ठाण मांडून बसले.दरम्यान, बुधवारी सकाळी यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा केली. नाफेडद्वारे शेतमा खरेदी करण्याच्या मुद्यावर बोलणी अडकली असली, तरी इतर मागण्यांसंदर्भात शासन अनुकूल आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत या आंदोलनावर तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाagitationआंदोलनAkola cityअकोला शहर