शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

World Autism Day: तुमचे मूल तर 'स्वमग्नते'चा शिकार नाही ना...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:56 IST

अकोला: इतरांसोबत संवाद न साधता स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण ही केवळ सवय नसून, आॅटीझम आजारही असू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाला तर आॅटीझम नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले आहे.

अकोला: इतरांसोबत संवाद न साधता स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण ही केवळ सवय नसून, आॅटीझम आजारही असू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाला तर आॅटीझम नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले आहे.आॅटीझम हा मेंदूशी निगडित आजार असून, हा आजार होण्यामागचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; परंतु हा एक प्रकारचा अनुवांशिक आजार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. देशात दीड ते दोन कोटी बालकांना या आजाराने ग्रासले असून, ७० पैकी एका बालक या आजाराने त्रस्त आहे. या आजारात मुलांची बौद्धिक क्षमता सामान्य असली, तरी त्याचा एकलकोंडेपणा, स्वमग्नता, इतरांपासून दुरावा, जवळचा मित्र नसणे या गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळ््या ठरवतात. ही लक्षणे सामान्य मुलांमध्येही आढळून येतात. म्हणूनच आपल्या पाल्याला आॅटीझम आहेच याचा संशयदेखील पालकांना येत नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच सतर्कता बाळगत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.काय आहेत लक्षणे

  • आवडीची गोष्ट वारंवार करणे
  • क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास टाळणे
  • प्रयत्न करूनही अभ्यासात कमकुवत असणे
  • जवळचा एकही मित्र नसणे
  • स्वत:च्या विश्वात स्वमग्न राहणे

पालकांची भूमिकाही लक्षणे बालकामध्ये आढळल्यास पालकांनी त्याची शाळेतील प्रगतीचा आढावा घ्यावा. पाल्याला प्रयत्न करूनही अभ्यासात त्याची प्रगती होत नसल्यास त्याची कारणे समजून घेणे. त्याच्या मित्रांशी संवाद साधावा. त्यानंतरही समाधान न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.आॅटीझम हा अनुवांशिक आजार आहे. त्यावर ठोस उपचार नसला, तरी प्रशिक्षण हाच त्यावर प्रभावी उपचार ठरू शकतो. या माध्यमातून काही प्रमाणात अशा मुलांमध्ये बदल घडवून आणणे शक्य आहे; परंतु ही प्रक्रिया निरंतर असणे गरजेचे आहे.- डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रेरणा प्रकल्प

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य