शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 02:23 IST

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिका ‘आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देजिल्हय़ात ‘आधार लिंक’चे काम ७८ टक्क्यांवर

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हय़ात शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम गत दोन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका ‘आधार लिंक’चे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिधापत्रिका ‘आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट, अंत्योदय योजना आणि एपीएल शेतकर्‍यांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येते. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत वितरित करण्यात येणार्‍या धान्याचा लाभ पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना मिळावा आणि धान्य वितरणातील काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करून शिधापत्रिका लाभार्थींना धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्याचे काम जिल्हा पुरवठा विभागामार्फत दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. जिल्हय़ात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय योजना आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींची संख्या ३ लाख ६७ हजार ९८७ असून, त्यापैकी १३ फेब्रुवारीपर्यंत ७८ टक्के शिधापत्रिका आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित २२ टक्के शिधापत्रिका आधार ‘लिंक’ करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ातील शिधापत्रिका आधार ‘लिंक’चे काम पूर्ण केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हय़ातील शिधापत्रिका आधार ‘लिंक’चे काम ७८ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित शिधापत्रिका आधार लिंक करण्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.- संतोष शिंदे,जिल्हा पुरवठा अधिकारी.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण