शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 16:35 IST

Akola News 2 नोव्हेंबर २०२० पासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे.

अकोला : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी, पदोन्नती, शैक्षणिक कार्यक्षमता निर्देशांक लागू करण्यासाठी तसेच रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर अंतर्गत सर्व घटक महाविद्यालयातील शिक्षकवर्गीय अधिकार्‍यांनी दिनांक १ ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून दिनांक 2 नोव्हेंबर २०२० पासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यास सुरुवात केली आहे.

या आंदोलनादरम्यान शिक्षकवर्गीय अधिकारी नोव्हेंबर २०२० च्या दुसर्‍या आठवड्यात एक दिवसाची सामूहिक रजा व लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. दरम्यान यासाठी प्रशासनाला ‘अल्टीमेटम’ देण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास हे आंदोलनाचे टप्पे राबविले जाणार आहेत. सदर आंदोलनाची विद्यापीठ प्रशासनाने योग्य दखल घेवून शासन स्तरावर मागण्यांचा पाठपुरावा न केल्यास दिनांक ३ डिसेंबर २०२० म्हणजेच पशुवैद्यक विद्यापीठ स्थापना दिन रोजी सर्व शिक्षकवर्गीय अधिकारी तथा कर्मचारी बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन