शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जागतीक महिला दिनानीमीत्त अकोल्यातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला पोलिसांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:39 IST

अकोला - जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधत अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाव्दारे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे जिल्हयातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुरुवारी सकाळी गौरव करण्यात आला. शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांनी हीरीरीने सहभाग घेउन सव महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. खदान पोलिस ठाण्यात ठाणेदार संतोष महल्ले यांनी सकाळीच परेड दरम्यान महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देउन गौरव केला.

अकोला - जागतीक महिला दिनाचे औचीत्य साधत अकोला जिल्हा पोलिस प्रशासनाव्दारे महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. शहरातील पोलिस ठाण्यांसह ग्रामिण भागातील पोलिस ठाण्यांमध्येही महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ठाणेदार तसेच पोलिस अधिकाºयांच्या हस्ते गोरव करण्यात आला.पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी जागतीक महिला दिनानीमीत्त महिला पोलिस कर्मचारी व महिला पोलिस अधिकारी यांचा सन्मान करण्याची संकल्पना पोलिस अधिकाऱ्यांजवळ मांडली. या संकल्पेनुसार जिल्हयातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुरुवारी सकाळी गौरव करण्यात आला. यामध्ये शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांनी हीरीरीने सहभाग घेउन सव महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शहरातील खदान पोलिस ठाण्यात ठाणेदार संतोष महल्ले यांनी सकाळीच परेड दरम्यान महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देउन गौरव केला, तसेच महिला पोलिसांचे ठाण्यातील योगदान महत्वाचे असल्याचे सांगीतले. स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे व वाहतुक शाखा प्रमूख विलास पाटील यांनीही महिला पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा गौरव केला. त्यानंतर सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात ठाणेदार अन्वर शेख यांनी महिला पोलिसांचा सत्कार केला. जुने शहर पोलिस ठाण्यात ठाणेदार गजानन पडघन यांनी, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात ठाणेदार अनील जुमळे, एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठाणेदार किशोर शेळके, रामदास पेठ पोलिस ठाण्यात ठाणेदार शैलेष सपकाळ, आकोट फैल पोलिस ठाण्यात संजीव राउत तर डाबकी रोड पोलिस ठाण्यात सुनील सोळंके यांनी महिला पोलिस कर्मचाºयांचा गौरव केला.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसWomen's Day 2018महिला दिन २०१८