शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

महिला दिवस : भाजपा तर्फे वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 15:11 IST

अकोला : पुरुष आणि महिला मानवता कार्याचे दोन पंख असून मातृशक्तीला सबलीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकार कटीबद्ध असून, राजस्थान येथील शक्ती पीठ झुजुनू येथून देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सरकार ने योजना सुरू केल्या असून मातृशक्ती चा सन्मान ही संस्कृती असल्याचे प्रतिपादन किशोर मांगटे पाटील यांनी केले स्थानिक ...

ठळक मुद्दे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदा ताई शर्मा  या होत्या . पूजा दांडगे आणि अश्विनी माने यांचा सन्मान  करण्यात आला.

अकोला : पुरुष आणि महिला मानवता कार्याचे दोन पंख असून मातृशक्तीला सबलीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकार कटीबद्ध असून, राजस्थान येथील शक्ती पीठ झुजुनू येथून देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सरकार ने योजना सुरू केल्या असून मातृशक्ती चा सन्मान ही संस्कृती असल्याचे प्रतिपादन किशोर मांगटे पाटील यांनी केले स्थानिक धिंग्रा चौक येथे भाजपा  महानगर व भाजपा महिला आघाडी तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदा ताई शर्मा  या होत्या . तर प्रमुख अतिथी म्हणून सुमनताई गावंडे वाहतूक शाखा नियंत्रण ठाणेदार विलास पाटील, गीतांजली शेगोकार, पवन पाडिया अनुप गोसावी प्रामुख्याने उपस्थित होते.जागतिक महिला दिवसाचे औचित्य साधून भाजपा तर्फे वाहतूक नियंत्रण शाखेतील  कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा पूजा दांडगे आणि अश्विनी माने यांचा सत्कार करून,  त्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी वाटर बॅग खासदार संजय धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार रणधीर सावरकर ,यांच्या नेतृत्वात प्रधान करण्यात आले . तसेच विविध क्षेत्रातील मातृशक्ती चा सन्मान  करण्यात आला. यावेळी योगिता पावसाळे , सारिका जैस्वाल, रश्मी अवचार, अर्चना म्हसने, निशा कळी, साधना येवले, आरती घोगलिया, अर्चना चौधरी ,,रंजना विंचनकार , हरी भाऊ काळे,  अजय शर्मा , सुनील क्षीरसागर, अमोल गोगे, जयश्री दुबे , विजय परमार, अनिल मुरूमकर, आकाश ठाकरे ,अभिजित बांगर , विजय इंगळे, सागर शेगोकार, हरीश काळे, जयंत मसने, डॉ. गौरव शर्मा ,रुपेश जैस्वाल ,निलेश निनोरे,  उखंदराव सोनोने , वर्षा गावंडे , रेखा नालट आदी यावेळी उपस्थित होते .

टॅग्स :AkolaअकोलाWomen's Day 2018महिला दिन २०१८BJPभाजपा