शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:35 IST

प्रिती महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देअप्पू पॉइंटजवळ भरधाव येत असलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रिती महल्ले यांचा जागीच मृत्यू झाला.

अकोला : बोरगाव मंजू येथे बँकेत कर्तव्यावर जात असलेल्या एका दुचाकीस्वार महिलेचा भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर अकोला ते बाभूळगाव जहांगिर दरम्यान शुक्रवारी सकाळी घडली. प्रिती तक्षक ओळंबे- महल्ले (३९ ) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.अकोल्यातील कौलखेड भागात राहणाºया प्रिती ओळंबे-महल्ले या बोरगाव मंजू येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत कार्यरत असून, त्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आपल्या एम एच ३० ए एक्स ३१४८ क्रमांकाच्या दुचाकीने बोरगाव मंजूकडे जात असताना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अप्पू पॉइंटजवळ भरधाव येत असलेल्याअज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रिती  यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात