शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:07 IST

चंद्रप्रभा भास्कर आकोत (५०) यांचा सर्पदंशाने सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड येथील रहिवासी चंद्रप्रभा भास्कर आकोत (५०) यांचा सर्पदंशाने सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, यामध्ये सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे कृषी विभाग तसेच वन विभागाने तातडीने मदत करण्याची मागणी आकोत यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.सिंदखेड येथील रहिवासी चंद्रप्रभा भास्कर आकोत व त्यांचे पती भास्कर महादेव आकोत हे पती-पत्नी सोमवारी त्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. या दरम्यान गवतातील सापाने चंद्रप्रभा भास्कर आकोत यांना दंश केला. विषारी साप असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. ग्रामस्थांसह येथील डॉक्टरांनी शेतकरी महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. प्रशासनानेही त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले; मात्र उपचार सुरू असतानाच शरीरात सापाचे विषाचा फैलाव झाल्याने त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तर आकोत कुटुंबीयांनी कृषी विभाग तसेच वन विभागाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी