शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग, पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:29 IST

Crime News : काही युवकांनी अश्लील शेरेबाजी व शिवीगाळ करून ६४ वर्षीय महिलेचा विनयभंग केला़.

अकोला : हैदराबाद-जयपूर स्पेशल एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या पाच जणांविरुध्द अकाेला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या विनयभंग प्रकरणातील पाच आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांची कारागृहात रवानगी केल्याची माहिती आहे़ शहरातील वाशिम बायपास परिसरातील ६४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या कुटुंबीयांसह हैदराबाद-जयपूर स्पेशल एक्स्प्रेसने नांदेड ते अकोला प्रवास करीत असताना त्यांच्याच आजूबाजूला रेल्वेत बसून असलेल्या काही युवकांनी अश्लील शेरेबाजी व शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला़. महिलेने युवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी आणखी छळ केला़. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार रेल्वे पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पाेलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला़. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना महिलेचा विनयभंग करणारे आराेपी अरबाज खान अयुब खान, सरफराज खान रसूल खान, शेख मुबतशीर शेख रऊफ, मोहम्मद नवाजुद्दीन मोहम्मद युसूफउद्दीन, शेख माजिद शेख महबूब सर्व राहणार नांदेड या पाच आरोपींना अटक केली़.

ही कारवाई रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण साळवे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय भिसे, अनिल अवचार, विलास पवार, नजमुद्दीन खतीब, सुधीर श्रीरामे, नितीन नखाते, हेमा गौर यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी