शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट; हरणाच्या कळपाने पिके केली फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:16 IST

अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे.

- विजय शिंदेअकोटःअकोट तालुक्यातील शेतीचा मोठा भाग खारपाणपट्ट्यात येत आहे या खारपाणपट्टा मध्ये मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप शेतातील पिके फस्त करत आहेत. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे नवे संकप ओढावले आहे.अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे. एका कळपामध्ये साधारण 3्३० ते ४० हरणांचा समावेश आहे. त्यामुळे रातोरात हे कळप पिके फस्त करत आहेत. तर पेरणी केलेल्या शेतांमध्ये हे कळप घुसत असल्याने पेरलेले बियाणे अस्तव्यस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रासलेला आहे.  हरणाचे कळपामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीवर पहारा द्यावा लागत आहे. आधीच दुष्काळ सदृश्य स्थिती असताना शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतीची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत असताना हरणाचा कळप आणि मात्र शेतातील पिके फस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे  वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याकरीता शासनाने पावले उचलावी. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोटagricultureशेतीwildlifeवन्यजीव