शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजाराची लाच घेताना वाहतूक शाखेचा शिपाई अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:27 IST

अकोला : तेल्हारा येथील आनंद मेळाव्याचे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली.

अकोला : तेल्हारा येथील आनंद मेळाव्याचे वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली.प्रकाश जाधव असे आरोपी पोलिसाचे नाव असून, तो तेल्हारा येथे वाहतूक शाखेत कार्यरत होता.तेल्हारा शहरातील बस स्थानकच्या बाजूला असलेल्या परिसरात आनंद मेळा तसेच स्वयंरोजगार प्रर्दशनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. मेळावा ६ जानेवारी रोजी संपला होता. या मेळाव्यावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वाहतूक पोलीस प्रकाश जाधव याने पाच हजाराची मागणी आयोजकांकडे केली होती. अकोट येथील आयोजकांना ही रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून शनिवारी दुपारी चार वाजता एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचेची रक्कम घेत असताना वाहतूक पोलीस जाधव याला रंगेहाथ पकडले. या कारवाईत सदर वाहतूक पोलीस अडकल्याने तेल्हारा पोलिसांचे धाबे दणाणले आहे. कारवाई पोलीस अधीक्षक धिवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोहेकॉं दामोदर,पोलीस नाईक अनवर खान यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागTelharaतेल्हारा