शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

अकोला एमआयडीसीला तीन दिवसाआड पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 8:08 PM

अकोला जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे.

ठळक मुद्देडिसेंबरपर्यंत पुरेल कुंभारीचा जलसाठा २४ ला अमरावतीत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने यंदा औद्योगीक वसाहतीमधील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कुंभारी तलावातून होत असलेला जलसाठा डिसेंबर पुरेल ऐवढाच असल्याने एमआयडीसीच्या अभियंतांनी पाणी पुरवठ्यात कपात करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठ्यावर पर्याय शोधण्यासाठी येत्या २४  नोव्हेंबर रोजी अमरावती येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.

 यंदा अकोल्यात पाऊस नसल्याने पीक तर गेलेचं. सोबतच पिण्याच्या पाण्याचीही नवी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हातील धरणांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ६४ खेडी खांबोरा पाणी पुरवठा प्रकल्पातून होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा काही महिन्याआधी बंद करण्यात आला. त्यामुळे अकोला एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणी पुरवठा सुरू केला. मात्र कुंभारी तलावाचा जलसाठाही आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे अकोला एमआयडीसीचा पाणी पुरवठा तीन दिवस आड करण्यात आला आहे. डिसेंबर पर्यंत हे पाणी पुरेल मात्र त्यानंतर अकोल्यातील शेकडो उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ