शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्ट्यातील ६० गावांना १५ जुलपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:16 IST

अकोला : खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. . पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे.६० गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जुलै रोजी दिला.

अकोला : खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी, टंचाईग्रस्त या गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे.; मात्र गावांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू नसल्याच्या स्थितीत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने ६० गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जुलै रोजी दिला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय