शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

कीर्तन,भजन करून वारकऱ्यांनी सुरू केले उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:22 IST

Akola News : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बुधवारी उपाेषणाला प्रांरभ करण्यात आला.

अकाेला: देवस्थान उघडली आणि गावागावात धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली; पण ज्या गावात गट-तट आहेत त्या गावातील सप्ताह कमिटी चे कार्यकर्ते कार्यक्रमाला कुणाचाही अडथळा होऊ नये व पोलिस कारवाई आपल्यावर होऊ नये याकरिता रीतसर पोलीस स्टेशनमध्ये परवानगी मागण्याकरिता जात आहेत परंतु धार्मिक कार्यक्रमाला अजून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे किमान शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला नियम व अटी लागू रितसर परवानगी देण्यात यावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बुधवारी उपाेषणाला प्रांरभ करण्यात आला.  यावेळी उपाेषण मंडपात भजन किर्तन करण्यात आले तसेच दिवसभर विठठलाचा जयघाेष करण्यात आला.

आमरण उपोषणाला फक्त एकच वारकरी बसणार असून इतर वारकरी मंडळी साखळी पद्धतीने आमरण उपोषण करणार आहेत या उपाेषण मंडपात 11-30 ते 2 वाजेपर्यंत सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम राहील भजनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत चक्री कीर्तनाचा कार्यक्रम राहील सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ अशा पद्धतीने उपोषण आंदाेलनाचे नियाेजन केले आहे. यावेळी विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांचेसह रामकृष्ण महाराज अम्बुस्कर, महादेव महाराज निमकांडे, विठ्ठल महाराज साबळे , हभप प्रवीण महाराज कुलट, श्रीकृष्ण महाराज बाभूळकर, हभप शिवा महाराज बायस्कर, हभप गोदावरीताई बंड, सोपान महाराज उकर्डे, विक्रम महाराज शेटे, शिवहरी महाराज इस्तापे, मंगेश महाराज ठाकरे, विजय महाराज राउत, ज्ञानेश्वर महाराज पातोंड,  श्रीधर महाराज तळोकार,  गोपाल महाराज बाहे,  गजानन महाराज दहीकर,  कृष्णा महाराज पाटील,  योगेश महाराज कावथळकर , विलास महाराज कराड, अमोल महाराज कुलट,  वैभव महाराज अस्वार,  शाम महाराज साबळे,  ज्ञानेश्वर महाराज भुसकट, गोपाल महाराज रेवसकर, केशव महाराज धोटे, राजु ऊ खुळे आदी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन