शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा-मुर्तीजापूरदरम्यान दोन तास खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:00 IST

कुरूम (अकोला) : मुंबईहून नागपूरला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या भुसावल मंडळ अंतर्गत येत असलेल्या तसेच मुर्तिजापुर ते बडनेरा दरम्यान कुरुम रेलवे स्टेशन वर शुक्रवारी सकाळी दोन तास खोळंबली होती.

ठळक मुद्देविदर्भ एक्सप्रेस हि गाडी सकाळी ७:१५ ला कुरूम रेल्वे स्टेशनवरून नागपूरकडे रवाना होणार होती. कुरूम यार्ड वर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या गाडीला डाउन लुप लाईनवर थांबविण्यात आले. या गाडी मागे धावणाºया ६ सुपरफास्ट रेल्वे गाड्याना कुरूम वरून समोर रवाना केल्या नंतर अकोल्यावरून दुसरे इंजिन बोलावले.

लोकमत न्यूज नेटवर्क कुरूम (अकोला) : मुंबईहून नागपूरला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या भुसावल मंडळ अंतर्गत येत असलेल्या मुर्तिजापुर ते बडनेरा दरम्यान कुरुम रेलवे स्टेशन वर शुक्रवारी सकाळी दोन तास खोळंबली होती. यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे, अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांना अखेर स्वत:चे वाहन बोलावून अमरावतीकडे जावे लागले.  रेल्वे सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबईवरून नागपुरकडे जाणारी सुपरफास्ट विदर्भ एक्सप्रेस हि गाडी सकाळी ७:१५ ला कुरूम रेल्वे स्टेशनवरून नागपूरकडे रवाना होणार होती.यादरम्यान कुरूम यार्ड वर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या गाडीला डाउन लुप लाईनवर थांबविण्यात आले. या गाडी मागे धावणाºया ६ सुपरफास्ट रेल्वे गाड्याना कुरूम वरून समोर रवाना केल्या नंतर अकोल्यावरून दुसरे इंजिन बोलावले. हे इंजिन विदर्भ एक्स्प्रेसला लावून ८:३० वाजता बडनेराकडे रवाना करण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाºयांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

अमरावतीचे पालकमंत्री अडकलेमुंबईहून येणाºया विदर्भ एक्स्प्रेसमध्ये अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे हे देखील प्रवास करीत होते. कुरुम स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पालमंत्र्यांना ताटकळत बसावे लागले. अखेर त्यांनी स्वत:चे वाहन कुरुम स्थानकावर बोलावून घेतले व त्यानंतर ते अमरावतीकडे रवाना झाले.

टॅग्स :AkolaअकोलाBadneraबडनेराMurtijapurमुर्तिजापूरrailwayरेल्वे