शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत विचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 10:33 IST

अकोला: विदर्भातील उन्हाळा अत्यंत कडक उष्णतेचा असतो. उन्हाच्या तीव्रतेचा चिमुकल्या मुलांना त्रास होऊ नये, यासाठी १ मार्चपासून विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी ७ फेब्रुवारी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.

अकोला: विदर्भातील उन्हाळा अत्यंत कडक उष्णतेचा असतो. उन्हाच्या तीव्रतेचा चिमुकल्या मुलांना त्रास होऊ नये, यासाठी १ मार्चपासून विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी ७ फेब्रुवारी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.दरवर्षी उन्हाळ्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान राज्यात सर्वाधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा, खामगाव, अकोला या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होते. तसेच उन्हाळ्यात पाण्याचीसुद्धा तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे विदर्भातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी अ.भा. उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने(अमरावती)प्राथमिक शिक्षण संचालकांकडे करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षक संचालक चव्हाण यांनी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणात होऊ नये, यासाठी प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा, असे पत्र त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांना दिले आहे. त्यानुसार शासन स्तरावर विदर्भातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा