शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 15:43 IST

अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या झेंड्याखाली एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले.

ठळक मुद्देनोंदणीकृत मजुरांना दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका देण्यात यावी.आयुषमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा.घर दुरुस्तीसाठी ३ लाख व घर बांधणीसाठी ५ लाखांचे अनुदान द्यावे.

अकोला : असंघटीत क्षेत्रातील मजुरांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशनच्या झेंड्याखाली एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले.बिल्डिंग पेन्टर्स बांधकाम मजुर असोसिएशन सातत्याने मजुरांच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी लोकशाही मार्गाने आंदोलन करत लढा देत आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, सचिव प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष अब्दुल बशीर, पंचशिल गजघाटे, मनोज बाविस्कर, भास्कर सोनोने, अनिल वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. यावेळी धरणे मंडपात आत्माराम साठे, शेख लाल, अब्दुल जमीर, शेख अय्युम, सुनिल तायडे, अनिल येलकर, मदन वासनिक, सुरेश कारंडे, गणेश सावळे, विनोद तायडे, सतिष वाघ, शेख अशफाक, शेख इमरान, सैयद मर्दान, सदानंद तायडे, सुनिता नृपनारायण, राजु किर्तक, प्रकाश वाडे, शेख रशिद, शेख शकील, अजाबराव भटकर, दादाराव सरदार, प्रकाश वंजारी, सुनिल वानखडे, अब्दुल रशिद, शेख मुनिर, शेख जाकीर, सैयद मकसुद यांच्यासह अनेक मजुर उपस्थित होते.या आहेत मागण्यानोंदणीकृत मजुरांना दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका देण्यात यावी.आयुषमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा.घर दुरुस्तीसाठी ३ लाख व घर बांधणीसाठी ५ लाखांचे अनुदान द्यावे.सांस्कृतिक भवन मंडळामार्फत निर्माण करून देण्यात यावे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयagitationआंदोलन