शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगाव येथे माकडांच्या कळपाने केला गर्भार माकडिणीवर हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:51 IST

वाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली.

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांनी कळपाला हुसकावून लावत वाचविला माकडिणीचा जीव

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. कळपातील माकडांनी हल्ला चढविताच आधीच पोटाशी एक पिल्लू घेऊन फिरणारी ही गर्भार माकडीण जीव मुठीत धरून सैरावैरा धावायला लागली. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी हल्ला करणार्‍या माकडांच्या कळपाला हुसकावून लावले; मात्र तोपर्यंत हल्लेखोर माकडांनी माकडिणीला गंभीर जखमी केले होते. घडल्या प्रकारामुळे तिने उराशी कवटाळलेल्या पिल्लाचीही शुद्ध हरपली होती. एकंदर प्रकार शांत होताच नागरिकांनी तिला प्यायला पाणी व खायला हरभरा दिला. शरीरावर गंभीर जखमा झाल्याने माकडिणीला साधे उभे राहणेदेखील शक्य होत नसल्याने, वन विभागाचे अधिकारी कातखेडे यांना घटनेची माहिती दिल्याचे अनिरुद्ध घाटोळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMONEYपैसा