शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी; अभाविपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 11:07 IST

Protest of ABVP In Akola सिव्हिल लाइन चौकात अभाविपने शासनाच्या विरोधात निदर्शने केली.

अकाेला:  जी परिस्थिती आणीबाणीच्या काळात होती, तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात पाहावयास मिळ्त आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात जर कोणी बोलले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा आराेप करून स्थानिक सिव्हिल लाइन चौकात अभाविपने शासनाच्या विरोधात निदर्शने केली.

अर्णव गोस्वामी यांना दडपशाहीच्या मार्गाने अटक करण्यात आली असून, हा प्रकार व्यक्तिस्वातंत्र्याची व प्रसारमाध्यमांची गळचेपी करणारा असल्याचाही आराेप अकोला महानगर मंत्री अभिषेक देवर यांनी केला. यावेळी महानगर सहमंत्री गुलशन एन. तिवारी, विराज वानखडे, आदित्य केंदळे, कार्यालय व कोष प्रमुख देवाशीष गोतरकर, प्रतीक देवतळे, अनिकेत पजई, आदित्य पवार, जयकुमार आडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाagitationआंदोलनPoliticsराजकारण