शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अकोटात अवैध धंदे वाढले : वशेष पथकाची जुगारावर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:34 PM

अकोला : अकोटमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज  अळसपुरे यांनी सोमवारी छापेमारी केली. तीन जुगार अड्डय़ांवरून आठ जणांना  ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे अर्थकारण जोरात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोटमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज  अळसपुरे यांनी सोमवारी छापेमारी केली. तीन जुगार अड्डय़ांवरून आठ जणांना  ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.अकोट शहरातील लक्कडगंज परिसरात विशेष पथकाने छापा टाकून लोहारी ये थील रहिवासी जनार्दन वामन वानखडे व आंबोडा येथील रहिवासी प्रमोद  देवीदास शेवळे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून ६३ हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर श्रीनिवास सिनेमागृहासमोरील  जुगार अड्डय़ावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. यामध्ये खानापूर वेस  येथील रहिवासी अशोक महादेव तेलगोटे, संजय महादेव वानखडे व भाकर पुर्‍यातील शेख मुख्तार शेख मनवर या तिघांचा समावेश आहे, तर या  ठिकाणवरून पवन ठाकू र पळून जाण्यात यशस्वी झाला. या जुगार अड्डय़ावरून  पाच हजार १३0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर तिसरी  कारवाई अंजनगाव रोडवर करण्यात आली. या ठिकाणावरील जुगार  अड्डय़ावरून श्याम मधुकर भांबुरकर, शशिकांत मनोहर पिंजरकर व सुधीर  दत्ताेपंत सोनकर या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, गणेश गलांडे हा पळून  गेला. या जुगारावरून विशेष पथकाने तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला  आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे  प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :akotअकोटCrimeगुन्हाArrestअटक