शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरची दुचाकीस धडक, एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:31 IST

जामठी बु. ( अकोला ) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटन २५ मे रोजी जामठी बु. ते जामठी फाटा दरम्यान खरकाडी नाल्याच्या जवळ घडली.

जामठी बु. ( अकोला ) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटन २५ मे रोजी जामठी बु. ते जामठी फाटा दरम्यान खरकाडी नाल्याच्या जवळ घडली. पवन सुभाष किर्दक (२०) रा.कार्ली असे मृतक युवकाचे नाव आहे.कार्ली येथील पवन किर्दक आणि सतीश दुर्योधन किर्दक (२२) हे शनिवारी गॅस सिलिंडर आणयासाठी दुचाकी क्र.एमएच ३०-२५६६ ने जात होते. जामठी बु ते जामठी फाटा दरम्यान असलेल्या असलेल्या खरकाडी नाल्याजवळ समोरून येत असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३७ - १४३२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये पवन किर्दक आणि सतीश किर्दक हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि माना पोलिसांनी जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला दाखल केले.उपचारादरम्यान पवन किर्दक या युवकाचा मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर जखमी सतीश किर्दक याच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच कार्ली गावातील काही युवक घटनास्थळावर आले होते. यावेळी संतप्त झालेल्या युवकांनी ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, माना पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिस स्टेशनला लावली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल पंजाब इंगळे व त्यांचे सहकारी करित आहेत.(वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात