शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरा-समोर धडक; एक दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 20:19 IST

समोरासमोर धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला

लोकमत न्युज नेटवर्क

बोरगाव मंजू /डोंगरगाव: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिंबा ते मासा रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडकेत एक ठार झाल्याची घटना मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी घडली, सुधाकर इंदोरे रा.धोतर्डी असे मुतकाचे नाव आहे, प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धोतर्डी येथील सुधाकर मधुकर इंदोरे वय ३७ हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.३०ए .के.७०८१ वरून बोरगाव मंजू कडुन वाशिंबा ते मासा रोडवर जात होते, दरम्यान मासा कडुन वाशिंबा कडे आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.बि.जी.४५६० वरून बाळु हातोलकर रा.मासा हे जात होते दरम्यान या दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार सुधाकर इंदोरे हे गंभीर जखमी झाले, दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू ठाणेदार हरिश गवळी, जमादार प्रकाश कोकरे,आंकत नागरगोजे यांनी धाव घेऊन सदर जखमिस अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सुधाकर इंदोरे यांना मृत घोषित केले,बाळू हतोलकार जखमी झाले आहेत. दरम्यान बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.वृत्त लिहीस्तोर पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पुढील तपास ठाणेदार हरिश गवळी सह पोलीस करत आहेत. वार्ताहर

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात