शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 20:04 IST

राहूल गणेश काकड (२४) राहणार कुपटी ता. कारंजा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - कारंजा रोडवर मालवाहू वाहनाने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी तुरखेड फाट्या जवळ सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. राहूल गणेश काकड (२४) राहणार कुपटी ता. कारंजा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.          कारंजा तालुक्यातील कुपटी येथील रहिवासी २४ वर्षीय युवक अकोट  तालुक्यातील कुटासा येथे आपल्या बहिणीला घेण्यासाठी कुपटी येथून दुचाकी क्रमांक एमएच ३७ वाय ३२०६ ने  जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनी मालवाहू वाहन क्रमांक एम एच २६ बीई ७१४ ने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार राहूल गणेश काकड (२४) हा गंभीररीत्या जखमी झाला घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी जखमीला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, पोलीस शिपाई सयाम अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात