शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 10:56 IST

Akola News अकोला ते पातूर रोडवरील रुद्रायणी फार्मजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली.

पातूर: अकोला ते पातूर रोडवरील रुद्रायणी फार्मजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

माझाेड येथील विनायक अमृता वडतकार (६०) हे दुचाकीने अकोल्याला तेरवीच्या कार्यक्रमाला जात असताना अकोला ते पातूर रोडवरील रुद्रायणी फार्मजवळ समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. यात दोन्ही मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माझोड येथील मृतक विनायक अमृता वडतकर हे एमएच ३० एडब्लू ३२१२ क्रमांकाच्या दुचाकीने चुलत भाऊ शरद विष्णू वडतकार यांचयासोबत अकोला येथे तेरवीच्या कार्यक्रमाला जात होते. अजाबराव ठाकरे दुसऱ्या मोटारसायकलने त्यांच्या मागे होते. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान अकोला पातूर रोडवरील रुद्रायणी फार्मजवळ समोरून येणाऱ्या एसटी बसच्या मागून ओव्हरटेक करीत एमएच ३० एएल २६३२ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने वडतकार यांच्या दुचाकीला धडक दिली. यात विनायक वडतकार व शिवा ऊर्फ शिवशंकर वाघमारे(२८ रा. तळेगाव) यांचा मृत्यू झाला. शरद वडतकार यांच्या फिर्यादीवरून मृतक शिवा ऊर्फ शिवशंकर वाघमारे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरAccidentअपघात