शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून ट्रक कोसळून दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 11:28 IST

चालक व क्लीनर दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरानजीक असलेल्या रिधोरा येथील एका नदीच्या पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ट्रक कोसळल्याने यामध्ये ट्रकमधील चालक व क्लीनर दोघे जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा येथून एम एच २८ बीबी ११०६ क्रमांकाचा ट्रक जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक अचानकच पुलावरील थेट खाली कोसळला. त्यामुळे यामधील ट्रकचालक अब्दुल नासीर अब्दुल नजीर आणि क्लीनर जावेद चव्हाण हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णवाहिकेने तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जखमींना मदत केली.त्यानंतर घटनास्थळ पंचनामा केला असता, ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया जुने शहर पोलिसांनी सुरू केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात