शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेड येथे मांडूळ सापाची तस्करी करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:10 IST

अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण राजू खिरोळकर (२२) रा. वडोदा, ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली.

अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्य जीव विभागातील हिवरखेड येथे दुर्मीळ मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सायबर क्राइम सेलचे अधिकारी व अकोट वन्य जीव विभागातील अधिकारी यांनी संयुक्तरित्या छापा टाकला. हिवरखेड येथील इसार पेट्रोल पंपाजवळ रचलेल्या सापळ््यामध्ये सायंकाळी ६ ते ६.३० वाजता आरोपी नामे अमोल महादेव हिवराळे (२८) व लक्ष्मण राजू खिरोळकर (२२) रा. वडोदा, ता. मुक्ताई नगर, जि. जळगाव यांना अटक करण्यात आली. मांडूळ तस्करी प्रकरणातील इतर आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याप्रकरणी आरोपींशिवाय ९ जणांचा सहभाग आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना १३ आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विश्वनाथ चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी फिरते पथक, एम.एस. रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट प्रकल्प अमरावती व उप वनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, अकोट वन्यजीव विभाग करीत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी