शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हाऱ्यात अतिक्रमण केलेल्या जागेवर बांधलेली दोन धार्मिक स्थळे हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 17:00 IST

तेल्हारा: अतिक्रमित जागांवरील  धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीमेंतर्गंत तेल्हारा शहरात मंगळवारी दोन धार्मिक स्थळे हटवण्यात आली.

ठळक मुद्देचारपैकी दोन स्थळे विश्वस्तांनी स्वत:हून काढली होती.इंदिरा नगरातील मदिना मशीदचे प्रकरण न्यायप्रविष्ट.२३ नोव्हेंबर २०१७ नंतर कार्यवाही होणार आहे.

तेल्हारा: अतिक्रमित जागांवरील  धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीमेंतर्गंत तेल्हारा शहरात मंगळवारी दोन धार्मिक स्थळे हटवण्यात आली. चारपैकी दोन स्थळे विश्वस्तांनी स्वत:हून काढली होती. इंदिरा नगरातील मदिना मशीदचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ते २३ नोव्हेंबर रोजी हटवण्यात येणार आहे.शहरात १ मे १९६० नंतर बांधण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याच्या मोहिमेच्या दृष्टीने नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी मनोहर अकोटकर यांनी विश्वस्तांची एक सभा घेऊन सदर धार्मिक स्थळे स्वत: काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजी मंडईमधील हनुमानाची मूर्ती व इतर मूर्ती तसेच खाडे पुºयातील गजानन महाराजांची प्रतिमा स्वत:हून काढण्यात आली. मंगळवारी पिवपळेश्वर हनुमान व माधव नगरातील संत गजानन महाराज मंदिर हटवण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील इंदिरानगरमध्ये मदिना मशीददेखील यादीत आहे; पण मुस्लीम वक्फ बोर्ड औरंगाबाद यांनी ‘जैसे थे’चा आदेश दिला. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०१७ नंतर कार्यवाही होणार आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण