शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात अकोल्याचे दोन खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:28 IST

​​​​​​​अकोला : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दिल्ली विरुद्ध विदर्भ या संघामध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघात अकोला क्रिकेट क्लबचे रवी ठाकूर व आदित्य ठाकरे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात आदित्य ठाकरे व रवी ठाकूर यांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देविदर्भ संघात रवी ठाकूर व आदित्य ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दिल्ली विरुद्ध विदर्भ या संघामध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात विदर्भाच्या संघात अकोला क्रिकेट क्लबचे रवी ठाकूर व आदित्य ठाकरे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. इंदूर येथे खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात आदित्य ठाकरे व रवी ठाकूर यांना अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. अकोल पोलीस विभागात कार्यरत डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर हा २0१२ पासून विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. आदित्य ठाकरे याने १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले असून, मलेशिया येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यूझिलंड येथे होणार्‍या १९ वर्षाखालील विश्‍वकप स्पर्धेकरिता त्याची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील पहिल्या दिवशी त्याने पहिल्याच षटकात एक बळी मिळविला आहे. अकोला क्रिकेट क्लबच्या खेळाडूंची विदर्भ संघात निवड होणे ही अकोल्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी सांगितले.या खेळाडूंची निवड झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिन विजय देशमुख, कैलाश शहा, दिलीप खत्री आदींनी त्यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Akola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबRanji Trophyरणजी करंडक