अकोला: जिल्ह्यात दोन पंचायत समित्यांमध्ये नव्या गटविकास अधिकार्यांची पदोन्नतीने (बीडीओ) नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामविकास खात्याच्या १८ एप्रिलच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातल्या तलासरी पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी यांची मूर्तिजापूर तर बुलडाणा जिल्हय़ातील शेगाव पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी ए.टी. तायडे यांची बाश्रीटाकळी येथे बीडीओ म्हणून नियुक्ती केली.
अकोला जिल्ह्यात दोन नवे ‘बीडीओ’
By admin | Updated: April 21, 2015 00:40 IST