शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 18:38 IST

महान : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन वर्षीय चिमुकलीसह तिचे वडील गंभीर जखमी झाले.

महान : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन वर्षीय चिमुकलीसह तिचे वडील गंभीर जखमी झाले. ही घटना महानजवळील वस्तापूर गावाजवळ २ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. संदीप रामचंद्र बेले (३५) रा.मरडडोह ता.मालेगाव जि. वाशीम व सदानंद शामराव झाटे (४०) रा. खोपडी ता.बार्शीटाकळी अशी मृतकांची नावे आहेत.खोपडी येथून नंबर नसलेल्या दुचाकीने संदीप बेले हे २ नोव्हेंबर रोजी सकाळी महानकडे येत होते. दरम्यान, महान जवळ असलेल्या वस्तापूर गावातील उतारावर समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३0 झेड ४३९८ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की संदीप रामचंद्र बेले व सदानंद शामराव झाटे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.तसेच सिद्धार्थ सावळे व त्यांची दोन वर्षीय चिमुकली आराध्य सिद्धार्थ सावळे रा. खोपडी हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन वर्षीय आराध्य सावळे ही गंभीर जखमी झाल्याने तिला अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे बाबा आपातकालीन पथकाचे दिपक सदाफळे व त्यांचे सहकारी भगवंता गोरे यांनी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहीकेने उपचारार्थ अकोला येथे हलवले.संदीप रामचंद्र बेले हे मूळ मरडडोह येथील रहिवाशी असून ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मजूरीच्या कामाकरीता खोपडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंजर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच दोन्ही युवकांचे प्रेत शवविच्छिेदनासाठी अकोला येथे पाठवले. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात