शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपीस दोन दिवसांची कोठडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:55 IST

तेल्हारा : तालुक्यातील वडगाव रोठे शिवारातील बरिंगे यांच्या शेतातील विहिरीत  बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड येथील श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके याची हत्या करून प्रेत  टाकण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या लक्ष्मण डाबेराव यास  न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देश्रीकृ ष्ण सोळंके हत्या प्रकरणवडगाव रोठे शिवारातील विहिरीत टाकले होते प्रेतआरोपी लक्ष्मण डाबेराव यास २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील वडगाव रोठे शिवारातील बरिंगे यांच्या शेतातील विहिरीत बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड येथील श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके याची हत्या करून प्रेत  टाकण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या लक्ष्मण डाबेराव यास  तेल्हारा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंंत  पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्यापही पसार  आहेत.  वडगाव रोठे येथील एका कोरड्या विहिरीत पोलिसांना मानवी सांगाळा आढळून  आला होता. सदर मानवी सांगडा एक वर्षापासून बेपत्ता असलेल्या बुलडाणा  जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील श्रीकृष्ण सोळंके यांचा असल्याचे समोर आले  होते. याप्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी सुरेश संपत सोळंके यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा  पोलिसांनी गजानन देवीदास सोळंके (काकनवाडा), रामसिंग देवसिंग सोळंके  (निवाना), लक्ष्मण नरसिंग डाबेराव रा. वडगाव रोठे यांच्याविरुद्ध भादंवि ३0२,  २0१, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. लक्ष्मण डाबेराव याला पोलिसांनी त त्काळ अटक केली होती. तो आजारी असल्याने त्याला शासकीय ग्रामीण रुग्णालय  तेल्हारा येथे उपचारार्थ भरती करण्यात आले होते. २0 नोव्हेंबर रोजी त्याला तेल्हारा  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंंत पोलीस  कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या हत्या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा  शोध तेल्हारा पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Telharaतेल्हाराCrimeगुन्हाArrestअटक