शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मन नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:24 IST

बाळापूर (अकोला): वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दोन मुलांचा बाळापूर शहराजवळून वाहणाºया मन नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शनिवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देकुणाल कैलास काळे (१०) ऋत्विक प्रमोद मोरे (९) अशी मृतक बालकांची नावे आहेत. ते दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धाडी या गावचे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने कुणाल काळे व ऋत्विक मोरे ही दोन मुले गंटागळ्या खात पाण्यात बुडाली.

बाळापूर (अकोला): वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या दोन मुलांचा बाळापूर शहराजवळून वाहणाºया मन नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शनिवारी सकाळी घडली. कुणाल कैलास काळे (१०) ऋत्विक प्रमोद मोरे (९) अशी मृतक बालकांची नावे असून, ते दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धाडी या गावचे आहेत.बाळापूर शहराजवळच्या मन नदीपात्रात भरपूर पाणी आहे. परिसरातील विट भट्ट्यांवर काम करणाºया मजुरांची मुले सकाळी अकरा वाजताचे दरम्यान नदीपात्रात आंघोळीसाठी उतरली. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने कुणाल काळे व ऋत्विक मोरे ही दोन मुले गंटागळ्या खात पाण्यात बुडाली. नदीपात्रातील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलिस व नागरिकांनी शोध मोहिम राबवून नदीपात्रातून बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरriverनदी