शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहरातील दोन दुचाकी चोरल्या: आपातापा येथे कारवाई

By नितिन गव्हाळे | Updated: August 24, 2023 19:33 IST

दर्यापूर मार्गे येत होते दोघे, पोलिसांनी पकडले तर झाला खुलासा!

अकोला: अमरावती शहरातून दोन पल्सर मोटारसायकल चोरून दर्यापूर मार्गे अकोला शहराकडे येत असताना, गुरूवार २४ ऑगस्ट रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आपातापाजवळ त्यांना अडविले आणि दुचाकींची विचारणा केली असता, दोघांनी दोन्ही दुचाकी चोरून आणल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी त्यांना अटक करून दोन दुचाकी हस्तगत केल्या.अमरावती येथुन काळया रंगाच्या दोन पल्सरची चोरी करून दर्यापुर मार्गाने दोन युवक अकोल्याकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवून ग्राम आपातापा येथे दोन पल्सर दुचाकी चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील दुचाकींची विचारपुस केली असता, या दोन्ही दुचाकी त्यांनी अमरावती शहरातून चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी जितेंद्र मन्साराम चव्हाण(२८) उमरा ता. अकोट व विजय बाळु मोहिते(१९) रा. टाकरखेड ता. चिखली जि. बुलढाणा यांना अटक करून त्यांच्याकडून एमएच २७ सीआर ४५७९, एमएच २७ डीके ८९५३ क्रमांकाच्या दुचाकी हस्तगत केल्या. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.......................................भरधाव येत होते, चोरटेअमरावती शहरातून दोन पल्सर चोरल्यानंतर जितेंद्र चव्हाण व विजय मोहिते हे दर्यापूर मार्गाने अकोला शहराकडे भरधाव येत होते. पोलिसांनी त्यांना थांबविताच, त्यांची चौकशी केली तर दोघांही भंबेरी उडाली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दुचाकी चोरीची घटना समोर आली. ही कारवाई पीएसआय गोपाल जाधव, एएसआय दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, स्वप्नील खेडकर, प्रशांत कमलकार यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाThiefचोरPoliceपोलिस