शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुकळी येथील महिलेच्या हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 12:30 IST

Murder Case पोलिसांनी आणखी दोन आरोपींना २१ डिसेंबर रोजी अटक केली.

ठळक मुद्देसिद्धार्थ जगन्नाथ धुंदे याने लोखंडी पाइपने पत्नी शीतल धुंदे हिला मारहाण केली. मार लागल्याने शीतल रक्ताच्या थोराळ्यात कोसळून गत्‌प्राण झाली होती. अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी पती सिद्धार्थ जगन्नाथ धुंदे याला अटक केली होती.

अकोट : तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाइपने मारहाण करून हत्या केल्याच्या घटनेच्या तपासात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना २१ डिसेंबर रोजी अटक केली.

बोर्डीनजीक असलेल्या सुकळी येथील सिद्धार्थ जगन्नाथ धुंदे याने लोखंडी पाइपने पत्नी शीतल धुंदे हिला मारहाण केली. जबर मार लागल्याने शीतल रक्ताच्या थोराळ्यात कोसळून गत्‌प्राण झाली होती. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपी पती सिद्धार्थ जगन्नाथ धुंदे याला अटक केली होती. दरम्यान, अकोट ग्रामीण पोलीस तपासादरम्यान विनायक जगन्नाथ धुंदे, शुभम विनायक धुंदे (रा. सुकळी) यांना अटक करण्यात आली. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, नंदकिशोर कुलट करीत आहेत.

टॅग्स :akotअकोटCrime Newsगुन्हेगारी