शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून फरार 'मकोका'चे दोन आरोपी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:39 IST

अकोला: जुने शहरातील विकी खपाटे हत्याकांडातील मकोका लावलेले आरोपी दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर हे दोन आरोपी गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात अडकले.

अकोला: जुने शहरातील विकी खपाटे हत्याकांडातील मकोका लावलेले आरोपी दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर हे दोन आरोपी गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात अडकले. या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शुक्रवारी त्यांना अमरावती येथील विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येईल.जुने शहरातील विकी खपाटे याची वर्चस्वाच्या वादातून २६ जून २0१७ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम ३0२, १४३, १४७, १४८, १४९, १२0 (ब) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता; परंतु घटनेपासूनच आरोपी चेतन साहू (रा. हरिहरपेठ), गुंजन सूरज कावळे (रा. बाळापूर नाका) व बंटी सटवाले हे फरार झाले होते. दोन वर्षांपासून तिघेही पोलिसांना गुंगारा देत होत होते. दरम्यान, पोलिसांनी बंटी सटवाले याला अटक केली होती; परंतु साहू व कावळे हे दोघे फरारच होते. गुरुवारी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाला आरोपी अकोल्यात असल्याची माहिती मिळाली. पथकाने रिधोराजवळ एका हॉटेलजवळ छापा टाकू न चेतन साहू व गुंजन कावळे यांना अटक केली. ही कारवाई विशेष पथकाचे पीएसआय तुषार नेवारे, विनय जाधव, राज चंदेल, मनोज ठोसर, मकोका गठित पथकाचे पीएसआय चंद्रकांत ठोंबरे व रवी घिवे यांनी केली. पुढील कारवाईसाठी आरोपींना जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी