शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गांधी रोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 20:07 IST

गांधी रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी रात्री अज्ञात  चोरटयांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड  झाली. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर हा प्रकार  उघडकीस आला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सिटी कोतवाली पोलिस  ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देगांधी रोडवरील कॅनरा बँकेचे एटीएएम एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर प्रकार उघडकीस सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी रात्री अज्ञात  चोरटयांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड  झाली. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेर्‍यात कैद झाल्यानंतर हा प्रकार  उघडकीस आला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी सिटी कोतवाली पोलिस  ठाण्यात तक्रार दिली आहे.शहरातील मध्यभागात असलेल्या गांधी रोडवरील चांदेकर चौकामध्ये कॅनरा बँकेचे  एटीएम आहे. मुख्य बाजारपेठ असल्याने या परिसरात रात्री उशिरापयर्ंतमोठी वर्दळ  असल्याने या परिसरात पोलिसांची नेहमीच गस्त असते. असे असतांनाही हे एटीएम  चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एटीएममध्येलावलेल्या सीसी कॅमेर्‍यात कैद झाला. बँकेत या सीसी कॅमेर्‍याची तपासणी केली  असता हा चोरीचा प्रयत्न दिसून आला. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापक कार्तिका  तुलाराम गजभिये (४५) यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या  तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील  पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाatmएटीएमbankबँक