शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 10:26 IST

दुचाकीस्वार ऋषिकेश अनिल ठाकरे हा जागीच ठार झाला तर विपुल सुनील साव हा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देघटना मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली.एमएच २ डब्लू ४६२५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.

कुरुम : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील कुरूमनजीक एका ढाब्यासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली.

मधापुरी येथील रहिवासी ऋषिकेश अनिल ठाकरे (२३) व विपुल सुनील साव (२१) हे दोघे एमएच ३० एएल ७०४ क्रमांकाच्या दुचाकीने मूर्तिजापूर येथून गावी मधापुरीकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर ढाब्यासमोर एमएच २ डब्लू ४६२५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकी ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने दुचाकीस्वार ऋषिकेश अनिल ठाकरे हा जागीच ठार झाला तर विपुल सुनील साव हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच माना पो.स्टे. ठाणेदार संजय खंडारे, एएसआय बालकृष्ण नलावडे, नापोकॉ संदीप सरोदे, चंद्रकांत नागापुरे नीलेश इंगले, विठ्ठल राठोड घटनास्थळी दाखल झाले. कुरुम, नवसाळ, मधापुरी येथील गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह व गंभीर जखमी युवकाला रुग्णवाहिकेने अमरावती येथील रुग्णालयात हलविले. रात्री उशिरापर्यंत माना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6