शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 11:34 IST

Truck driver killed in an Accident : गोपाल मानकर हे शेगाव येथून ड्यूटी करून घरी पायी परत येत असताना कोणीतरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

अकोला: शेगाव-निंबा रोडवरील लोहाऱ्याजवळून पायी जाणाऱ्या एका ट्रक चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २९ जानेवारी रोजी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सुधाकर तेजराव मानकर(३३ रा. बोरगाव वैराळे) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे भाऊ गोपाल तेजराव मानकर(४५) हे ट्रक ड्रायव्हरचे काम करतात. २८ जानेवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांनी फोन करून शेगाव-निंबा रस्त्याने पायी येत असल्याचे सांगत, मला घ्यायला बोलाविले. काही वेळानंतर त्यांना फोन लावला असता, त्यांचा फोन हा कोणीतरी उचलला व त्यांनी, तुमच्या भावाचा लोहारा-शेगाव रस्त्यावर डोंगरगाव कमानीच्या जवळ अपघात झाल्याचे सांगितले. त्यामुळे तेथे पोहोचल्यावर भाऊ गोपाल मानकर हे जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांच्या डोक्याला व पायाला मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. गोपाल मानकर हे शेगाव येथून ड्यूटी करून घरी पायी परत येत असताना कोणीतरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात