शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने सायकलस्वार युवकास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 16:46 IST

Accident News तवेज खान तमेज खान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्दे ट्रक क्रमांक जीजे १९ एक्स ४०७६ ने चिरडले.चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गाने हातगाव येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये मजूरांसाठी सायकलवरून जेवणाचे डब्बे घेऊन जाणाऱ्या जुनी वस्ती, रहेमत नगर परिसरातील २० वर्षीय युवकास ट्रकने चिरडल्याने तो जागेवरच ठार झाला. तवेज खान तमेज खान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे              हातगाव येथील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये मजूर म्हणून काम करणाऱ्या सहमजूरांचे जेवणाचे डबे घेऊन जाण्यासाठी    तवेज खान तमेज खान (२०) सायकलने घरी परत आला होता.  सर्वांचे डबे गोळा करुन जेवणाचे डबे घेऊन  तो दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास पुन्हा कामावर जाण्यासाठी निघाला असता राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ट्रक क्रमांक जीजे १९ एक्स ४०७६ ने चिरडले, तो मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान ट्रक सोडून ट्रक चालक पसार झाला, शहर पोलीसांनी ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध घेणे सुरू आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात