शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

माना फाट्याजवळ ट्रकची ऑटोला धडक; आठ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:16 IST

कुरूम : भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्याजवळ २९ जानेवारी रोजी दुपारी घडली.

ठळक मुद्देभरधाव ट्रकने ऑटोला दिली धडकचार जण गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आलेमाना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अमरावती जिल्ह्यातील नागझरी येथून ट्रक जप्त केला

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम : भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्याजवळ २९ जानेवारी रोजी दुपारी घडली.प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूरवरून मानाकडे जाणारा ऑटो क्र.एमएच ३0 एएफ ५७६ ला अकोलावरून अमरावतीकडे पाइप घेऊन जात असलेल्या ट्रक क्र.आर जे २७ जीए ९७८४ ने जबर धडक दिली. यात ऑटो १५ ते २0 फुटापर्यंत फेकला गेला. या अपघातात ऑटोतील नारायण गरीबा चक्रे , संगीता नारायण चक्रे, वैष्णवी मनोहर आंबीलकर तिन्ही रा.पोही, अताउल्लाह जमादार, प्रिया गोपनारायण, दादाराव पांडुजी कोकणे, महादेव नागोराव बांदेकर, ताराबाई महादेव बांदेकर सर्व रा.माना हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मानाचे ठाणेदार भाऊराव घुगे व त्याचे सहकारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारार्थ हलविले. यातील चार जण गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. माना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अमरावती जिल्ह्यातील नागझरी येथून ट्रक जप्त केला. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

टॅग्स :AccidentअपघातAkola Ruralअकोला ग्रामीणMurtijapurमुर्तिजापूर