शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारची अमोरासमोर धडक; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 20:35 IST

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यावर  २२ नोव्हेंबरच्या सकाळी ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. या अपघाताबाबत कारचालकाच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देडोंगरगाव बसथांब्यावरील घटना बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध दाखल केला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू  (अकोला):  राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यावर  २२ नोव्हेंबरच्या सकाळी ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. या अपघाताबाबत कारचालकाच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.   राष्ट्रीय महामार्गावर डोंगरगाव बस थांब्यावर बुधवारी सकाळी अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जात असलेली एम.एच ३0 ए.ए. ११0१ क्रमांकाच्या कारमधून अकोला रहिवाशी लखानी कुटुंब प्रवास करीत असताना मूर्तिजापूरकडून येणार्‍या ओ.आर.१५ एस. ५३९१  क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात सदर कारवर आदळला. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात पडली. या अपघातामध्ये  मोहम्मद जुनेद लखानी, सोहेल लखानी, इकबाल बानो मोहम्मद जुनेद लखानी सर्व राहणार अकोला हे जखमी झाले. सदर जखमींना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल  केले असून, पोलिसांनी लखानी यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.

टॅग्स :National Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात