शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आज ठरणार वेळापत्रक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 10:29 IST

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) दालनात संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) दालनात संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आॅफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया १० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी राबविण्यात येणाºया बदली प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत निश्चित होण्याची शक्यता आहे.त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या दालनात मंगळवारी शिक्षण सभापतींसह प्राथमिक शिक्षण विभागाचे संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.

प्रशासकीय बदलीसाठी ३०० शिक्षक पात्र?जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत साडेसात टक्के प्रशासकीय व साडेसात टक्के विनंतीवरून बदल्या करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासकीय बदल्यांसाठी जिल्ह्यातील ३०० ते ३२५ प्राथमिक शिक्षक पात्र ठरणार आहेत. तसेच विनंतीवरून बदलीसाठी जिल्ह्यातील ७५ ते ८० प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकAkolaअकोला