शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हिच वेळ क्षयरोग निर्मुलनाची;  अकोला जिल्ह्यात एक हजारांवर क्षयरोगाचे रूग्ण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 18:37 IST

अकोला : मायक्रोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतुमुळे क्षयरोग हा संसर्गजन्य आजार पसरतो. जिल्ह्यातही हा आजार झपाट्याने पसरत असून, गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १९५ रूग्ण क्षयरोगाचे आढळले आहे.

अकोला : मायक्रोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतुमुळे क्षयरोग हा संसर्गजन्य आजार पसरतो. जिल्ह्यातही हा आजार झपाट्याने पसरत असून, गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १९५ रूग्ण क्षयरोगाचे आढळले आहे. या अतिसंसर्गजन्य आजारावर संपूर्ण निर्मुलनाची हिच योग्य वेळ असून, शासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासनासोबतच प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून क्षयरोगाला हरविण्यासाठी एक पाऊल उचलण्याची गरज आहे, असे आवाहन क्षयरोग तज्ज्ञांनी केले आहे.झपाट्याने वाढणाऱ्या क्षयरोगावर नियंत्रणासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु, त्याच्या संपूर्ण निर्मुलनासाठी प्रत्येकाने एक पाऊल टाकण्याची गरज आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण कक्षातर्फे गत वर्षभरात १५ हजार ५३८ संशयित रुग्णांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल एक हजार १९५ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयांतर्गत उपचार सुरू आहेत. भारताला २०१५ पर्यंत क्षयमुक्त करण्यासाठी शासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात अली आहे. २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्या करण्यात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जनजागृती पंधरवाडा आयोजित करण्यात येणार आहे.पंधरवाड्यांतर्गत जनजागृतीक्षयरोग जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, अशासकीय संस्था मार्गदर्शन सभा, महिला मेळावा, क्षयरुग्ण अनुभव कथन यासह शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.क्षयरोगाचे लक्षण

  • दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला
  • वजन कमी होणे
  • भुक मंदावणे, हलका ताप येणे
  • छातीमध्ये दुखणे
  • घाम येणे
टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य