शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:16 IST

महान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली.

ठळक मुद्देबसची काच फोडली एक प्रवासी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली.अकोलावरून दिग्रसकडे जाणारी एमएच ४0 एन ९१४५ क्रमांकाच्या एसटी बसमध्ये एकूण ६0 प्रवासी प्रवास करीत होते. बिहाडमाथा फाट्यासमोरून तीन तरुण दुचाकीने येत होते. तोंडाला रूमाल बांधलेल्या त्या युवकांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. एसटी बसला जवळ येऊ दिले. त्यानंतर दुचाकीवरील मागच्या तिसर्‍या क्रमांकाच्या तरुणाने बसच्या समोरील काचेवर दगड मारला व ते पसार झाले. चालक नारायण राठोड व वाहक पी. बी. ढाकोलकर यांनी समोरून येणार्‍या एका दुचाकीस्वाराला पाठलाग करण्यासाठी गाडी मागितली. वाहक व चालक यांनी दगडपारवापर्यंत त्या तरुणांचा पाठलाग केला; परंतु ते तिन्ही अनोळखी तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरले. एसटी बसमध्ये गर्दी असल्याने चालकाच्या बाजूला इंजिन बोनेटवर एक प्रवासी बसला होता. त्याच दिशेने अनोळखी तरुणाने दगड मारल्याने त्या प्रवाशाच्या कपाळावर दुखापत झाली. यानंतर बसमधील घाबरलेल्या सर्व प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसविण्यात आले. चालक नारायण राठोड यांनी घटनेची तक्रार बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये दिली. 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportराज्य परीवहन महामंडळ