शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडीला तीन तडीपार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:09 IST

अकोला - धुळवडीला शहरासह जिल्हयात हैदोस घालणाऱ्या तसेच जिल्हयातून तडीपार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

अकोला - धुळवडीला शहरासह जिल्हयात हैदोस घालणाऱ्या तसेच जिल्हयातून तडीपार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. या तीनही आरोपींवर संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका ठिकाणावरुन दारुचा साठा जप्त करून तीघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंकूश अरुण केवतकर रा. महाकाली नगर हरीहर पेठ हा अकोल्यातून तडीपार असतांना सुध्दा धारदार शस्त्र घेउन फीरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीवरुन पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली, त्यानंतर आरोपीस जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देउन त्याच्याविरुध्द आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडारपूरा येथील रहिवासी संजय व्यंकट गुंजाळ यास मुर्तीजापूर बसस्थानाकवरून ताब्यात घेउन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, त्यानंतर गायगाय येथील रहिवासी व तडीपार आरोपी मोहसीन खा उर्फ मीठ्ठू अलीयार हा गायगाव येथेच फीरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून उरळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आकोट उपविभागतून तडीपार करण्यात आलेल्या काही आरोपी आकोटात असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसांची कुणकुण लागताच हे आरोपी आकोटातून फरार होण्यात यशस्वी झाले त्यानंतर पोलिसांनी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंटू उफर् दिनेश गणेश नंदे, प्रेम राहुल पवनमारे या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून दारु साठा जप्त केला आहे. तीन तडीपारांना अटक करण्यात आली असून दारुची अवैधरीत्या वाहतुक व विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी